10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकरने कास्य पदक मिळवले.एकाच ऑलिम्पिकमध्ये २ पदके मिळवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरलीय.मनू भाकर पहाटे लवकर उठते .ती आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी ६ वा. योगाने करते .त्यानंतर मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाईज करते .ती रोज १ तास सूर्यप्रकाशात राहते, ज्यामुळे तिला ड जीवनसत्व मिळते.सकाळी साडे नऊ ते दुपारी अडीचपर्यंत मनू रोज ६ तास प्रशिक्षणात घालवते .ती शूटिंगचे स्किल्स आणि फिजिकल फिटनेसकडे लक्ष देते.पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, स्थिरतेसाठी कोअर वर्कआउट्स करते.ती दोरीवरच्या उड्यादेखील मारते .स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी प्रशिक्षण घेते.मनू आपल्या आरोग्याकडे लक्ष देते आणि दिनचर्या पाळते.ती शाकाहारी आहे, आहारात रोटी, डाळ, भाज्या, पनीर खाते .'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.