पुढारी वृत्तसेवा
शहरवासीयांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या रिंग रोडचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच या रिंग रोडचा वापर वाहनचालकांना करता येणार आहे. यामुळे शहरातून जाणारी अवजड वाहतूक कमी होईल. खामगाव मावळ वसवेवाडी भागात सुरू असलेले रिंगरोडचे काम. ( छाया : प्रसाद जगताप)