2025 मध्ये नवे संकल्प करण्यापूर्वी एकदा स्वत:चे अवलोकन आवश्य करा

मोनिका क्षीरसागर

२०२४ला निरोप देण्यापूर्वी 'हे' प्रश्न स्वत:ला नक्की विचारा

Pudhari

वर्ष २०२४मध्ये मला पुढे पाऊल टाकण्यापासून रोखणारी घटना?

Pudhari

सरत्या वर्षांत मी माझ्या जीवनात केलेला सकारात्मक बदल ?

Pudhari

जवळच्या मित्रांच्या मते माझ्यातील सर्वोत्तम गुण ?

Pudhari

माझ्यातील सवय, ज्यात बदल करण्याची गरज आहे?

Pudhari

सरत्या वर्षात काय शिकलो? ज्यातून माझा जगाकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलला?

Pudhari

सरत्या वर्षातील असे क्षण, ज्यात तुम्हाला खऱ्या शांतीचा अनुभव मिळाला?

Pudhari

या वर्षी मी माझ्या चुकांतून घेतलेला सर्वांत मोठा धडा?

Pudhari

नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात स्वतःच्या नव्या प्रतिमेसाठी स्वतःला काय सल्ला द्याल?

Pudhari

तुमच्या मते यश म्हणजे काय? तुमचे नवीन उद्दिष्ट्ये 'या' दिशेने सुसंगत आहेत का?

Pudhari

तुमच्या नातेसंबंधात यावर्षी कशी सुधारणा झाली, यामुळे मी आनंदी आहे का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Pudhari