Celebrity Bappa|'या' सेलेब्रिटींनी केलं आपल्या लाडक्या बाप्पाचं असं स्वागत

पुढारी वृत्तसेवा

गणपती बाप्पा मोरया कॅप्शन देत अमृता धोंगडेने फोटो शेअर केले आहेत

हिंदी मालिका अभिनेत्री रिद्धिमा पंडीतने मराठमोळा लूक केला

मराठमोळ्या लूकमध्ये रुपालीने गणपती बाप्पांचा व्हिडिओ शेअर केला

तुही रे माझा मितवा फेम शर्वरी जोगने बाप्पांसोबत सेल्फी शेअर केला

भाग्यश्री लिमयेने सुंदर मूर्तीसह फोटो शेअर केला

सायली संजीवने लाल रंगाच्या सुंदर साडीत गणेश बाप्पांसोबत फोटो शेअर केला

अभिनेत्री श्रुती मराठेने पतीसोबत आपल्या गणपतीचे असे स्वागत केले

रितेश-जेनेलिया देशमुखने आपल्या दोन्ही मुलांसोबत अशा प्रकारे बाप्पांचं स्वागत केलं

दिशा परमार-राहुल वैद्यने देखील सोशल मीडिवर सुंदर फोटो शेअर केला

उर्फी जावेदने मोदकाचा स्वाद घेत सुंदर नऊवारीतील मराठी लूक शेअर केला आहे

Money Plant | मनी प्लांट घरात का लावले जाते? कोणत्या दिशेला लावणे योग्य?