मुंबईतील झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची अफवा File Photo
मुंबई

मुंबईतील झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची अफवा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. त्‍यामुळे या ठिकाणी बॉम्बशोधक पथक, मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्‍तव या परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यास सुरुवात झाली आहे. (Zaveri Bazaar)

ही माहिती नेमकी कोणाकडून आली या विषयी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांकडून या परिसरात तपास करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT