आष्टा : पुढारी वृत्तसेवा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी रात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. यामुळे शहरात खळबळ माजली आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व निशिकांतदादा युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण माने व त्यांच्या ३०० ते ४०० सहकार्यांनी शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बसविला आहे. याची माहिती मिळताच पोलिस या ठिकाणी दाखल झाले आहेत.
हेही वाचा :