Latest

Radhika Apte : इशsss!शिमर ब्लॅक मोनोकिनीमध्ये राधिका झाली हॉट ? ❤️

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पार्च्डची अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) एकापेक्षा एक बोल्ड फोटोंचा धडाका लावला आहे. तिने अनेक हॉट फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यापूर्वी तिने समुद्रातील फोटोशूट शेअर केले होते. आता मात्र तिने शिमर दुपट्टा घेतलेला ब्लॅक मोनोकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. जे फोटो पाहून नेटकऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे. लाल रंगाची लिपस्टीक, काळ्या रंगाची मोनोकिनी आणि त्यावर शिमर दुपट्टा असा लूक सर्वांनाच घायाळ करणारा आहे. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट दिलीय. (Radhika Apte)

नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हटलंय-Cute and hot Radhika ❤️, So beautiful ❤️❤️❤️❤️, I love you Ma'am ??, So hot ??, Beautiful ❤️❤️❤️❤️, Damnnnn you smokinnn hotnesss ?????.

राधिका आपटे तिच्या गंभीर पात्रांसाठी आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते. ती कोणत्याही चित्रपटात असली तरी ती भूमिकेनुसार स्वत:ला साचेबद्ध करते. 'वाह लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर राधिकाने 'पार्च्ड', रक्त चरित्र, रक्त चरित्र २, शोर इन द सिटी, मांझी द माउंटमॅन, बदलापूर आणि हंटर यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले. पण सुरुवातीच्या काळात राधिकाला बॉलीवूडच्या रंगीबेरंगी दुनियेमागे लपलेल्या गोंधळाचाही सामना करावा लागला. इतकेच नाही तर राधिकाला तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा वादांना सामोरे जावे लागले.

सुरुवातीला छोट्या भूमिका मिळाल्या 

राधिकाला २००५ मध्ये 'वाह लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटात पहिल्यांदा छोटी भूमिका मिळाली. नंतर राधिकाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये चित्रपट करायला सुरुवात केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT