Latest

राशिभविष्य (दि. २३ मार्च २०२२) : ‘या’ राशींना आजचा दिवस उत्तम जाईल

Arun Patil

राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. जुने आजार उद्भवतील. आत्मविश्‍वास. संयम महत्त्वाचा आहे. नियमांचे उल्लंघन अजिबात नको.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल. वाद-विवादापासून दूर राहा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः प्रयत्नांना यश मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः वातावरण उत्साहवर्धक राहील. लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल. नोकरदारांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः नवी दिशा व धोरणांचा स्वीकार कराल. आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. स्वतः पुढाकार घ्या.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः द्विधा मनःस्थिती होईल. कौटुंबिक वातावरण बिघडेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. पित्ताचे विकार उद्भवतील.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः मित्रमंडळी, भावंडांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कलागुणांना वाव मिळेल. पदोन्नतीची संधी.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक ः अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. शब्द पाळावा लागेल. कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा. आत्मपरीक्षण करण्याची गरज.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रसन्‍नता प्राप्त होईल.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. वस्तू हरवण्याची शक्यता. देणेकरी त्रास देतील. संयमित राहणे महत्त्वाचे आहे. नवे मित्र होतील.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. उत्तम आरोग्याचा दिवस.[/box]

राशिभविष्य

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT