Latest

Asian Games 10000m : कार्तिक आणि गुलवीरने इतिहास रचला

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारताच्या कार्तिक आणि गुलवीरने पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीत इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्समध्ये तीन पदके जिंकली आहेत. ( Asian Games 10000m)

पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीत  कार्तिकने 28:15.38 वेळेसह रौप्य पदक पटकावले  तर गुलवीरने 28:17.21 वेळेसह कांस्य पदक जिंकले. हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अॅथलेटिक्समध्ये तीन पदके जिंकली आहेत. याआधी शुक्रवारी किरण बालियानने शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले होते. या दोन पदकांसह भारताच्या एकूण पदकांची संख्या 38 झाली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT