Latest

वीज गेली? द्या अ‍ॅपवर तक्रार

दिनेश चोरगे

महावितरणने ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यापैकीच एक महावितरण अ‍ॅप आहे. हे मोबाईल अ‍ॅप एक असले, तरी या अ‍ॅपमार्फत कामे मात्र अनेक होतात. वीज पुरवठ्याबाबत तक्रार देण्यासाठी अ‍ॅप उपयुक्त आहे. प्ले स्टोअरमध्ये Mahavitaran टाईप करून अ‍ॅप डाऊनलोड करता येते.

  • वीज बिल पाहून थेट अ‍ॅपवरून ऑनलाईन बिल भरण्याची सोय
  • रीडिंग उपलब्ध न झाल्यास स्वत: अचुक रीडिंग पाठविण्याची सोय
  • नवीन कनेक्शनसाठी अर्ज करण्याची सोय
  • विजेबाबत तक्रार नोंदणी, तक्रारीचा पाठपुरावा करू शकतो.
  • महावितरणच्या सुविधांसाठी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल नोंदविण्याची सोय
  • महावितरण सेवेबद्दल ग्राहक अभिप्राय नोंदविण्याची सोय
  • नावात बदल, वीज भार कमी-जास्त करणे यासाठी अर्ज करता येतो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT