Join WhatsAPP for More Photos
दिशाने कॅप्शनमध्ये लिहिलं - माझी मोन्ज, तू खूप खास आहेस
तू माझं आयुष्य खरंच बदललंस. माझ्या चांगल्या आठवणी तुझ्यासोबत आहेत
मनापासून सुंदर महिलेला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
मी तुझ्यावर खूप प्रेम करते,
तू जिथे जाशील तिथे प्रेम, पॉझिटिव्ह वाईब्स पसरवत राहा. आय लव्ह यू
मौनी सुल्तान ऑफ दिल्लीतून ओटीटी डेब्यू करणार आहे
काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता
अयान मुखर्जी यांच्या ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवामध्ये ती दिसली होती
मौनी रॉय - दिशा पटानी