नुसरतने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला
Join WhatsAPP for More Photos
नुसरतने पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारून स्वत:ला सिद्ध केले आहे.
तिने वर्क असलेला शॉर्ट लेहेंगा घातला आहे
तीचे सौंदर्य चमचमणा-या लेहेंग्यात आनखीन सुंदर दिसत आहे
'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटात तिने काम केले