ICC ODI वर्ल्डकप सुपर लीगमध्ये श्रीलंकेला 24 पैकी फक्त 7 सामने जिंकता आले.
श्रीलंकेला आता पात्रता फेरी (क्वालीफायर) खेळावी लागणार आहे.
श्रीलंका संघाला आता तीन महिन्यांनंतर पात्रता फेरी खेळण्यासाठी झिम्बाब्वेला जावे लागेल.
44 वर्षात पहिल्यांदाच हा संघ वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्यासाठी क्वालिफायर खेळेल.