Wed, Jan 16, 2019 21:51

होमपेज › फोटो गॅलरी › उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचा कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचा कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू छत्रपतींचा स्फूर्तिदायक पोवाडा सादर केला. तसेच सत्कारमूर्ती डॉ. योगेश जाधव यांच्यासह जाधव घराण्याचा वारसा सांगणारा पोवाडा सादर करत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.