Wed, Jan 16, 2019 21:36
होमपेज › फोटो गॅलरी › मुंबई : क्रिकेटर जहीर खान आणि सागरिका घाटगे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले होते. यानंतर संगीत कार्यक्रम आणि पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच सागरिकासाठी खास मेहंदी प्रोग्राम आयोजित केला होता.

मुंबई : क्रिकेटर जहीर खान आणि सागरिका घाटगे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले होते. यानंतर संगीत कार्यक्रम आणि पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच सागरिकासाठी खास मेहंदी प्रोग्राम आयोजित केला होता.