होमपेज › राशिभविष्य
Generic placeholder thumbnail

मेष

मित्रांवर अधिक खर्च होईल.

Generic placeholder thumbnail

वृषभ

आगामी काळात वेगळ्या समस्या येतील.

Generic placeholder thumbnail

मिथुन

सध्याची स्थिती अनुकूल आहे. मोठा फायदा मिळेल.Generic placeholder thumbnail

कर्क

थोडे नमते घ्यावे लागेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

Generic placeholder thumbnail

सिंह

कामात मिळालेल्या यशाने उत्साही राहाल.

Generic placeholder thumbnail

कन्या

नवी ओळख बनू शकते.Generic placeholder thumbnail

तूळ

एखादे महत्त्वाचे काम पूर्ण कराल.

Generic placeholder thumbnail

वृश्चिक

तुमच्या अडचणी लवकरच दूर होणार आहेत.

Generic placeholder thumbnail

धनु

धोका पत्करू नका. खर्चाला आमंत्रण मिळेल.Generic placeholder thumbnail

मकर

गैरफायदा उठवू देऊ नका.

Generic placeholder thumbnail

कुंभ

अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील.

Generic placeholder thumbnail

मीन

धार्मिक कार्यात गुंतून रहाल. प्रवास घडेल.Generic placeholder thumbnail

मेष

शारीरिक दगदग होईल रवी, शुक्र अष्टमस्थानी. शारीरिक दगदग होईल. आर्थिक व्यवहार बरेच होतील; पण आर्थिक आवक जेमतेम राहील. परदेशाशी संबंधित व्यवहार फायदेशीर होतील. प्रवास घडेल. कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. सप्‍ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजांसाठी पैसा उपलब्ध होईल. स्थावर इस्टेटीत पैसे गुंतवाल. थकवा जाणवेल. घरगृहस्थी व संततीकडे लक्ष द्याल.

Generic placeholder thumbnail

वृषभ

अहम्पणा दूर ठेवा रवी, शुक्र सप्‍तमस्थानी. अहम्पणा दूर ठेवा, तरच वैवाहिक सौख्य लाभेल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. शारीरिक दगदग होईल. प्रवास घडेल. स्वतःच्या आध्यात्मिक मतांशी ठाम राहाल. विसरभोळेपणा जाणवेल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला उत्साही, महत्त्वाकांक्षी राहाल. कौटुंबिक गरजा व समस्यांकडे लक्ष द्याल. गाठीभेटी, प्रवासासाठी खूप धावपळ होईल. स्थावराच्या कामात लक्ष घालाल.

Generic placeholder thumbnail

मिथुन

कामे यशस्वी होतील रवी, शुक्र षष्ठस्थानी. कामे यशस्वी होतील; पण संततीचा व भावंडांचा विरोध होईल. विवाह जुळतील. गुप्‍त कारस्थानांचा त्रास संभवतो. प्रवास घडेल. पत्नीचा सल्‍ला उपयुक्‍त राहील. शारीरिक व्याधी जाणवतील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला खर्च होईल. वेळ वाया जाईल. रेंगाळलेली कामे पुढील एक-दोन दिवसात पूर्ण कराल. कौटुंबिक गरजा व समस्यांकडे लक्ष द्याल.Generic placeholder thumbnail

कर्क

संततीसाठी स्थावर इस्टेट रवी, शुक्र पंचमस्थानी. संततीसाठी स्थावर इस्टेट खरेदी करण्याचा प्रयत्न राहील. मानसन्मान लाभेल. मोठाली घरे बांधण्याचा मानस राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. सप्‍ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसात पूर्ण करू शकाल. सप्‍ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा भागवाल.

Generic placeholder thumbnail

सिंह

वाहन सौख्य लाभेल रवी, शुक्र चतुर्थस्थानी. वाहन सौख्य लाभेल. एखाद्या धाडसी कृत्यामुळे सरकारकडून सन्मान लाभेल. संततीला व मित्रांना मदत कराल. अचानक धनलाभ संभवतो. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील राहाल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला मानसन्मान लाभेल. आर्थिक मोबदला मिळेल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्‍ताहाच्या शेवटी हाती घ्याल.

Generic placeholder thumbnail

कन्या

कामात यश मिळेल रवी, शुक्र तृतीयस्थानी. कामात यश मिळत जाईल. चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. धंद्याच्या विकासासाठी नवीन उपाययोजना कराल. आर्थिक प्राप्‍ती चांगली होईल. शिक्षणात चांगले यश मिळेल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला चांगली बातमी समजेल. मोठे आर्थिक लाभ होतील. मानसन्मान लाभेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्‍ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामे रेंगाळतील.Generic placeholder thumbnail

तूळ

क्रोधावर नियंत्रण ठेवा रवी, शुक्र द्वितीयस्थानी. ऋण काढून सण साजरे करू नका; आर्थिक प्राप्‍ती चांगली; पण खर्चापुरती जेमतेम होईल. प्रयत्नवादी राहाल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. परदेशगमनाची संधी लाभू शकेल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. चांगली बातमी समजेल. मानसन्मान लाभेल. सप्‍ताहाच्या शेवटी आर्थिक प्राप्‍ती वाढेल. मित्रांचा सहवास लाभेल.

Generic placeholder thumbnail

वृश्चिक

धंदा-व्यवसायात चैतन्य रवी, शुक्र प्रथमस्थानी. धंदा-व्यवसायात चैतन्य आणाल. स्त्रीवरून वाद होतील. क्रोध आवरा. परदेशगमनाची संधी लाभेल. घरगृहस्थीत समस्या असतील. शेतीतून फायदा संभवतो. विपरीत बुद्धी होईल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला सहकार्याचे वातावरण लाभेल. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. चांगली बातमी समजेल. सप्‍ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

Generic placeholder thumbnail

धनु

चैनीसाठी खर्च होईल रवी, शुक्र द्वादशस्थानी. चैनीसाठी बराच खर्च होईल. परदेशगमनाची संधी लाभेल. प्रयत्नवादी राहाल. प्रतिष्ठा सांभाळा. मित्रामुळे अडचणीत याल. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होतील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला वाद टाळा. सहकार्याने कामे होतील. एक-दोन दिवस सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. सप्‍ताहाच्या शेवटी पतप्रतिष्ठा वाढेल, चांगली बातमी समजेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.Generic placeholder thumbnail

मकर

मोठे आर्थिक लाभ होतील रवी, शुक्र एकादशस्थानी. मोठे आर्थिक लाभ होतील. थोर व्यक्‍तींकडून कौतुक होईल. कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. धंदा-व्यवसायात अस्थिरता जाणवेल. नोकरीत किंवा कामात बदल संभवतो. सप्‍ताहाच्या सुरुवातीला संतती सुख लाभेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. यश इतरांच्या सहकार्याने लाभेल. सप्‍ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

Generic placeholder thumbnail

कुंभ

Generic placeholder thumbnail

मीनपंचांग


मंगळवार, दिनांक 19 डिसेंबर 2017 पौष शु. 1, श्री शके 1939 नक्षत्र ः मूळ, चंद्रदर्शन, पौष मासारंभ, गोवा मुक्ती दिन सूर्योदय : स.06.58 सूर्यास्त : सायं.06.02 वा.