Sun, Feb 24, 2019 03:05होमपेज › Youthworld › ही पोरगी आहे तरी कोण? Photo

ही पोरगी आहे तरी कोण? Photo

Published On: Feb 12 2018 6:45PM | Last Updated: Feb 12 2018 10:25PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो है‘ हे बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं. १९८१ मध्ये रिलीज झालेल्या ‘उमराव जान’या चित्रपटातील हे गाणं आजही अनेकांच्या मनावर ‘राज्‍य' करते. सध्या याच गाण्याची आठवण करून देणारा एका गोड मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला ‘एक्स्प्रेशन क्विन’ म्हटले आहे. त्या मुलीचे नाव काय, ती कोण आहे, ती करते काय हे सर्व प्रश्न तिला पाहणाऱ्या सर्वांना पडले आहेत. जाणून घेऊयात या ‘स्वप्नातल्या एक्स्प्रेशन क्विन बद्दल...  

वाचा बातमी : रातोरात स्टार झालेली प्रिया काय म्हणते?

> व्हिडिओतील या मुलीचे नाव प्रियांका प्रकाश वारियर असून तिचे निक नेम ‘प्रिया’ आहे.

> प्रियांका मल्याळम अभिनेत्री असून ती १८ वर्षाची आहे. 

> केरळमधील त्रिशुर शहरातील पुनकुनम येथे तिचा जन्म झाला.

 > प्रियांकाला मल्याळम आणि इंग्रजी या दोन भाषा येतात.

> केरळमधील त्रिशुरमध्ये ‘विमला कॉलेज’मध्ये ती बी.कॉमच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.

> या एक्स्प्रेशन क्विनने तुम्हाला तिला पाहायला लावण्याचा छंद लावला असला तरी प्रियांकाला मात्र जरा हटकेच छंद आहेत. प्रियांकाला गाणी ऐकायला आवडतं, तिला डान्सची प्रचंड आवड आहे. तर तिला फिरण्याचीही आवड आहे.

>‘ओरू अदर लव्ह’ या शाळकरी मुलांची लव्ह स्टोरी दाखवणाऱ्या चित्रपटातून प्रियांका डेब्यू करत आहे. तिचा हा चित्रपट ३ मार्च रोजी रिलीज होणार आहे.

>प्रियांकाचे आवडता अभिनेता महेश बाबू असून तिला काजल अग्रवाल ही अभिनेत्री आवडते.

प्रियांकाचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी शाळकरी मुलगी प्रत्यक्षात मात्र बरीच हॉट दिसते. पाहूयात तिचे काही फोटो ..

वाचा बातमी : Viral : ‘इशारों-इशारों मे’ प्रपोज करणारा व्हिडिओ 

img01

img01

 

img01

img01

img01

img01

img01

img01

img01

img01

img01

 

 

 

 

TUM HI HO,SHONA. 💔💔💔

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on Jun 14, 2017 at 2:56am PDT