Mon, Nov 20, 2017 17:19होमपेज › Youthworld › सोशल मीडियावरचा बाल दिन 

सोशल मीडियावरचा बाल दिन 

Published On: Nov 14 2017 11:24AM | Last Updated: Nov 14 2017 11:15AM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिन, हा दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन केले जाते. नेहरू यांच्या मते लहान मुले देशाचे उज्वल भविष्य आहेत यामुळे त्यांनी जन्मदिन लहान मुलांना समर्पित केला आहे.

याच दिनाचे औचित्य साधून सोशल मीडियावर अनेक शुभेच्छांचे संदेश व्हायरल होत आहेत. तसेच ट्विटरवरही अनेकांनी #ChildrensDay हा हॅशटॅग वापरत शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका लहान मुलीचा फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

क्रिकेटपटू हरभजन सिंग, मिताली राज, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, गानकोकीळा लता मंगेशकर यांनीही ट्विटरवर बालदीनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

व्हॉट्सअपवर बालदीनाच्या खास शुभेच्छा 

 

children 6

children 2

children 4