Sat, Jul 04, 2020 17:42



होमपेज › Soneri › सोनू सूदनंतर स्वराचा मजुरांना मदतीचा हात 

सोनू सूदनंतर स्वराचा मजुरांना मदतीचा हात 

Last Updated: May 29 2020 4:17PM




नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मदतीनंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करनेदेखील नवी मोहिम सुरू केली आहे. स्वरा भास्करने दिल्लीच्या प्रवासी मजुरांना मदतीचा हात दिला आहे. स्वत: स्वरा रस्त्यावर येऊन सर्व मजुरांना चप्पल, बूट दिले. तिने एका कंपनीसोबत हातमिळवणी करत त्यांच्या मदतीसाठी स्वरा धावली. 

स्वराने सोशल मीडियावर अनेक फोटोज शेअर केले आहेत. फोटोमध्ये स्वरा आपल्या हातांनी या प्रवासी मजुरांना चप्पल देताना दिसत आहे. अनेकांना ती चप्पलाचे वाटप करताना दिसत आहे. 

स्वरा भास्करने एक मोठी पोस्ट लिहून प्रवासी मजुरांच्या समस्या उजेडात आणल्या आहेत. तिने आपल्या या मोहिमेबद्दलही सांगितले आहे. स्वरा म्हणते-प्रवासी मजुरांचे स्थलांतर खूपच दु:खदायक आहे. लाखों मजुरांनी पायी अनेक किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यांच्याकडे चपलाही नव्हत्या. हे सत्य आहे, ही गोष्ट लपून राहत नाही. 

स्वरा भास्कर प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. 
 

View this post on Instagram

The migrant crisis is the most severe human impact story of our time - lakhs of our migrant brothers and sisters have walked hundreds of kilometres, often without slippers or shoes due to the after effects of the Corona lockdown. it's a harsh reality hard to ignore. I’m very very grateful to @athleoofficial and @actionshoesofficial who have kindly contributed 500 pairs of shoes toward migrant relief efforts. These were distributed by on-ground volunteers of @karwanemohabbat .. Kudos to the efforts of Adil, Ramzaan, Sandeep and everyone at Karwan-E-Mohabbat. Deep gratitude again to Vishesh Agrawal, S.K. Sharma, Action shoes, Athleo Shoes for their generosity and commitment to social causes. Special thanks to Shaivaal Sahay and @biraj.patnaik for making this possible. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 💜💜💜💜#coronavirus #lockdown #coronawarriors #doingourbit #doingourpart #actionshoes #athleoshoes #swarabhaskar #swarabhasker #notanad #notsponsored

A post shared by Swara Bhasker (@reallyswara) on