Fri, Oct 20, 2017 08:31होमपेज › Soneri › इटलीत धम्माल करतेय इंडियन ब्युटी

इटलीत धम्माल करतेय इंडियन ब्युटी

Published On: Oct 12 2017 6:28PM | Last Updated: Oct 12 2017 6:24PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

प्रियांका चोप्रा अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर जगभर नाव कमवत आहे. अमेरिकन टी.व्ही शो ‘क्वांटिको’च्या माध्यमातून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये एक अढळ स्थान निर्माण केले आहे. प्रियांका सध्या याच शोच्या तिसऱ्या सीजनच्या तयारीला लागली आहे. 

रोम से 186 किमी दूर

क्वांटिको को मिली तारीफ

‘क्वांटिको’चे चित्रीकरण सध्या इटलीमध्ये सुरू आहे. प्रियांकाचे काही नवे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रियांका तिसऱ्या सीजनमधून पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.

बेहद खूबसूरत

हॉलिवूडकरांनी प्रियांकाच्या ‘क्वांटिको’ च्या पूर्वीच्या २ सीजनला अक्षरश: डोक्यावर घेतले होते. आता प्रेक्षक नव्या सीजनची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

इटली में शूटिंग

याच शोच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेली प्रियांका या फोटोंमध्ये पांढरा टॉप, स्कर्ट आणि कॅपमध्ये दिसत आहे. प्रियांकाचे हे फोटो पाहून तिचे कौतुक करावे इतके कमीच पडेल, असे वाटत आहे. 

सुपरस्टार

priyanka-chopra-shooting-for-quantico-3-in-italy-see-pics