Fri, Mar 22, 2019 03:11
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › प्रेग्‍नेंसीमुळे मीराला सतावतेय 'ही' अडचण

प्रेग्‍नेंसीमुळे मीराला सतावतेय 'ही' अडचण

Published On: May 16 2018 5:53PM | Last Updated: May 16 2018 5:49PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसर्‍यांदा आई होणार आहे. तिने ही आनंदाची बातमी याआधी सोशल मीडियावरून दिली आहे. तिने आताही इन्‍स्‍टाग्रामवर एक पोस्‍ट केली असून प्रेग्नेंसी काळात काय समस्‍या येतात, हे सांगितले आहे. 

मीराने पोस्‍टमध्‍ये लिहिलयं की, 'प्रेग्नेंसीच्‍या काळात ज्‍यावेळी जीन्‍स तुम्‍हाला बसत नाही, त्‍यावेळी हा प्रश्‍न उद्‍भवतो की, कुठले कपडे घालायचे. मात्र, मॅटरनिटी जीन्‍स मोठी असते.' 

❤️

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

Happiness #thankyougod

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

Warm winter love 💖 #happyholidays

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

गेल्‍यावर्षी एका मुलाखतीत ज्‍यावेळी मीराला विचारण्‍यात आले होते की, 'तू प्रोफेशनल लाईफ कधी सुरू करणार? त्‍यावेळी तिने म्‍हटलं होतं की, दुसर्‍या बाळाचा प्‍लॅन करून मग निर्णय घेईन.'

❤️

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

शाहिदने-मीराच्‍या पहिल्‍या मुलीचा म्‍हणजेच मीशाचा जन्म २६ ऑगस्ट २०१६ ला झाला होता. 
 
I can see his face again! #hellohusband

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

People fall in love in mysterious ways

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on