Tue, Jan 22, 2019 07:31होमपेज › Soneri › पोर्न साईटवर सर्वांधिक सर्च होतेय 'ही' अभिनेत्री 

पोर्न साईटवर सर्वांधिक सर्च होतेय 'ही' अभिनेत्री 

Published On: May 17 2018 5:26PM | Last Updated: May 17 2018 5:21PMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था 

सध्‍या प्रिन्‍स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कलच्‍या लग्‍नाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. हे लग्‍न १९ मेला होणार आहे. प्रिन्‍स हॅरी आणि मेगनच्‍या लग्‍नात दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. सध्‍या ती चर्चेत येण्‍याचं कारण म्‍हणजे पोर्न साईटवर सर्वांधिक सर्च केली जाणारी मेगन. 

मेगनच्‍या लग्‍नाचं अनाउसमेंट झाल्‍यानंतर ती लाईमलाईटमध्‍ये आहे. काही दिवसांपासून लोक मेगनचे पोर्न व्‍हिडिओज शोधत आहेत. तिचे हॉट व्‍हिडिओज शोधणार्‍यांची संख्‍या जास्‍त असल्‍याचा दावा एका अडल्ट वेबसाईटने केला आहे. प्रिन्‍स हॅरी आणि मेगनच्‍या लग्‍नाची घोषणा झाल्‍यानंतर इंटरनेटवर ती सर्वाधिक सर्च होत आहेत.  

मेगन मार्कलचा घटस्‍फोट झाला आहे. तिने २०११ मध्‍ये प्रोड्यूसर ट्रेवर एंगलसनसोबत सात वर्षे डेटिंग केल्‍यानंतर लग्‍न केले होते. परंतु, दोघांचं नातं फक्‍त दोन वर्ष टिकलं. त्‍यानंतर त्‍यांचा घटस्‍फोट झाला होता. 

प्रिन्‍स हॅरी आणि मेगन मार्कलची पहिली भेट जुलै २०१६ मध्‍ये झाली होती. काही कालावधीनंतर  दोघांनीही लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला.