Mon, Nov 20, 2017 17:25होमपेज › Soneri › Children day : स्टार किड्सचे हे फोटो होतात व्हायरल 

Children day : स्टार किड्सचे हे फोटो होतात व्हायरल 

Published On: Nov 14 2017 4:33PM | Last Updated: Nov 14 2017 5:15PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सुहाना, आर्यन, अबराम, जान्हवी, खुशी, आरव, नितारा या सर्वच स्टार्स किड्समध्ये एका गोष्टीचे साम्य आहे ते म्हणजे सोशल मीडियातील ॲक्टिवपणा. कधी स्टार किड्स स्वत:चे  फोटो अपलोड करतात तर कधी त्यांचे त्यांचे आई-वडिल. आजच्या बाल दिनी आपण असाच काही सोशल मीडिया पोस्ट पाहणार आहोत ज्यामुळे स्टारकिड्स चर्चेत आले होते. 

किंग खान शाहरूखने काही दिवसांपूर्वी सुहाना, आर्यन आणि अबराम यांचा फोटो शेअर केला होता. ‘My three vices in pictures: Grace, Style & Playfulness’ अशा कॅप्शनसह शाहरूखने हा फोटो शेअर केला होता. 

अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना दोघेही मुलांसोबतचे अनेक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत असतो. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे दोघे ५ वर्षाच्या आयानचे पालक आहेत. हे दोघेही आयानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

एका डाळिंबाच्या शेतातील शिल्पा आणि आयानचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. संजय दत्त, श्रीदेवी, रितेश देशमुख, शाहीद कपूर, ऋतिक रोशन यांनीही त्यांच्या मुलांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Guess who finished mommy's birthday cake 😂😂

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

❤️❤️

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on

They are the world to me! Thank you @htbrunch for this fun shoot with Shahraan and Iqra.

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

Family is everything #HappyDiwali #HappyPadwa

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on