Fri, Feb 22, 2019 13:17होमपेज › Soneri › जेनेलियाने शेअर केला रितेशच्या पहिल्या पेंटिंगचा फोटो

जेनेलियाने शेअर केला रितेशच्या पहिल्या पेंटिंगचा फोटो

Published On: Aug 10 2018 4:51PM | Last Updated: Aug 10 2018 4:51PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने नुकताच आपला ३१ वा वाढदिवस साजरा केला. तिने आपला नवरा रितेश देशमुख  याच्‍यामध्‍ये दडलेले टॅलेंट सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिने त्याच्या एक पेंटिंगचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Image result for genelia and ritesh

Image result for genelia and ritesh

रितेशची ही पहिलीच पेटिंग आहे. या फोटोवरुन सिद्ध होते की रितेश अभिनयसोबतच एक उत्तम चित्रकार देखील आहे. जेनेलियाने फोटोला कॅप्शन देत एक पोस्टही लिहिली आहे. आपल्या नवऱ्याच्या पेटिंगवर जेनेलियाला जीवापाड प्रेम असल्याचे पोस्ट वाचून समजते. 

 

रितेश आणि जेनेलिया यांच्यात तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या सेटवर जवळीकता निर्माण झाली होती. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. सध्या त्यांना २ मुले आहेत.