Fri, Jan 24, 2020 16:50होमपेज › Soneri › 'ही' अभिनेत्री आशियाची सर्वांत सेक्सी महिला 

'ही' अभिनेत्री आशियाची सर्वांत सेक्सी महिला 

Published On: Dec 06 2018 3:42PM | Last Updated: Dec 06 2018 3:45PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकताच विवाह बंधनात अडकली आहे. तिचा जलवा अद्‍यापही कायम टिकून आहे. दीपिका पादुकोणचे नाव आशियाच्‍या ५० टॉप सेक्सिएस्ट महिलांच्‍या यादीत पोहोचले आहे. या यादीत दुसरे नाव आहे अभिनेत्री प्रियांका चोप्राचे. 

dinsta

dinsta

dinsta

गेल्‍या वर्षी प्रियांका चोप्रा आशियाची सर्वात सेक्सी महिला बनली होती.

dinsta

dinsta

टीव्‍ही अभिनेत्री निया शर्मा या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. गेल्‍या वर्षी निया शर्मा या यादीत दुसर्‍या स्थानी होती.

dinsta

dinsta

या यादीमध्‍ये चौथ्‍या क्रमांकावर बॉलिवूड चित्रपटामध्‍ये काम केलेली पाकिस्तानची सुंदर अभिनेत्री माहिरा खानचं नाव आहे. पाचव्‍या शिवांगी जोशी आहे. 

dinsta

dinsta

दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्‍ये आपले निर्विवाद वर्चस्‍व गाजवले. तिची खासियतच तिला स्पेशल बनवते.

निया शर्मा आपले हॉट, सेक्सी आणि बोल्ड फोटो आणि व्‍हिडिओ इन्‍स्‍टाग्रामवर पोस्ट करत असल्‍यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. निया शर्माच्‍या फॅन्सना तिचे फोटो आणि व्‍हिडिओची प्रतीक्षा लागून राहिलेली असते. शिवांगी जोशी देखील सोशल मीडियावर ॲक्टिव्‍ह असते. ती देखील वेळोवेळी आपले फोटो पोस्ट करत असते. 

dinsta

dinsta