Sat, Aug 24, 2019 09:49होमपेज › Soneri › तुम्‍हीही काढू शकता 'या' सेलेब्‍ससारखे टॅटूज

तुम्‍हीही काढू शकता 'या' सेलेब्‍ससारखे टॅटूज

Published On: Nov 09 2018 12:00PM | Last Updated: Nov 09 2018 12:00PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

आज तरुणाईमध्‍ये टॅटू फेमस आहे. मग ते एक हौस म्‍हणून असो किंवा प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी असो. काही जण आपल्‍या शरीरावर वेगवेगळ्‍या प्रकारचे टॅटूज काढतात. त्‍यात बॉलिवूड सेलेब्सदेखील मागे नाहीत. काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्‍यांनी आपलं प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी आपल्‍या पार्टनरचं नाव टॅटूने गोंदवलं आहे. या यादीत दीपिका पादुकोणपासून प्रतीक बब्बरपर्यंत नावे आहेत. आता त्‍यात आणखी एका नावाची भर पडली आहे, ते म्‍हणजे सपना चौधरी. सपनाने काही तासांपूर्वी एक टॅटू काढला आहे. त्‍याचबरोबर कोणकोणत्‍या बॉलिवूड स्टार्सनी टॅटू काढले आहेत, ते पाहा. 

सपना चौधरी 

सध्‍या डान्‍सर आणि बिग बॉस कंटेस्‍टेंट सपना चौधरीचा एक फोटो व्‍हायरल झाला आहे. या फोटोमध्‍ये सपनाच्‍या पाठीवर टॅटू काढलेला दिसत आहे. सपनाने आपल्‍या पाठीवर एक टॅटू गोंदवला आहे, त्‍यात लिहिलयं की, 'देसी क्वीन.' या फोटोला आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी पसंत केलं आहे. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर कॉमेंट करत आहेत. सपनाने १७ तासांपूर्वी हा फोटो पोस्ट केला आहे. एका यूजरने सपनाच्‍या या फोटोवर कॉमेंट करत लिहिलयं की, 'प्लीज सपना माझ्‍याशी लग्‍न कर.' तर दुसर्‍या यूजरने सपनाला सल्‍ला देताना लिहिलयं की, 'देसी क्वीनच्‍या जागी देसी छोरी असं हवं होतं.' 

dinsta

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण ज्‍यावेळी रणवीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्‍ये होती. त्‍यावेळी मानेवर तिने RK कावाचा टॅटू काढला होता. ब्रेकअपनंतर तिने हा टॅटू हटवला. त्‍यानंतरतिने आपल्‍या पायात पैंजण घालण्‍याऐवजी डिझायनर टॅटू गोंदवलं आहे.  

Image result for deepika tattooImage result for deepika foot tattoo

अलिया भट्ट

अलियाने आपल्‍या मानेवर बॅक साईडवर 'पटाका' लिहिलेला टॅटू काढला आहे. 

Image result for alia bhatt tattoo

सैफ अली खान

सैफ अली खानने आपल्‍या हातावर 'करीना' असे लिहिलेलं टॅटू गोंदवलं आहे. 

Image result for saif ali khan tattoo

अजय देवगन

अजय देवगनने आपल्‍या चेस्टमध्‍ये शिवशकंरचा टॅटू गोंदवला आहे. त्‍याचबरोबर आपल्‍या मुलीच्‍या नावाचा टॅटू मानेवर गोंदवलं आहे. 

Image result for ajay devgan tattoo

राखी सावंत

राखी सावंतने आपल्‍या पोटाजवळ फुलपाखरूचे टॅटू काढले आहे. 

Image result for rakhi sawant tattoo

संजय दत्त 

संजय दत्तच्‍या उजव्‍या खांद्‍यावर वरच्‍या बाजूला 'आग ओकणारा ड्रॅगन'चा टॅटू काढला आहे. 

sanjay dutt right arm tattoo

रणबीर कपूर

रणबीर कपूरने आपल्‍या मनगटावर टॅटू गोंदवला असून त्‍यात 'आवारा' असं लिहिलं आहे. 

Image result for ranbir kapoor tattoo

प्रतीक बब्बर

प्रतीक बब्बरने एमी जॅक्सनसाठी 'Mera Pyar Meri Amy' टॅटू असं लिहिलें दिसतं तर ॲमी जॅक्सनच्‍या हातावर प्रतीक बब्बरसाठी 'Mera Pyar Mera Prateik' नावाचा टॅटू काढला आहे. 

Image result for prateik babbar tattoo

अक्षय कुमार 

अक्षय कुमार त्‍याची पत्‍नी ट्‍विंकलवर खूप प्रेम करतो. त्‍याचं प्रूफ आहे, अक्षय कुमारचा टॅटू. अक्षयने हा टॅटू आपल्‍या खांद्‍यावर काढून घेतला आहे. अक्षयने खांद्‍यावर ट्विंकल नावाचा टॅटू 'टीना' हे नाव गोंदवलं आहे. ट्विंकलचं उर्फ नाव टीना आहे. त्‍याचबरोबर, अक्षयने पाठीवर त्‍याचा मुलगा 'आरव'चे नाव गोंदवून घेतले आहे.

dinsta

Image result for imran khan tattoo

कंगना राणावत 

कंगना राणावतने मानेवर टॅटू काढला आहे. 

Image result for कंगना राणावत का टॅटू

सुष्‍मिता सेन 

सुष्‍मिता सेनने हाताबरोबरच कमरेवर देखील टॅटू काढला आहे. 

Image result for सुष्मिता सेन का टैटू

Image result for सुष्मिता सेन का टैटू

सूरज पांचोली 

सूरज पांचोलीने आपल्‍या पाठीवर नावाचा 'सूरज' असा इंग्‍लिशमध्‍ये टॅटू गोंदवला आहे. त्‍याने हा टॅटू १४ वर्षांचा असताना काढला आहे. 

Related image

इम्रान खान 

अभिनेता इम्रान खानने चेस्‍टवर त्‍याच्‍या बाळाच्‍या तळपायाचा टॅटू काढला आहे. 

Related image

सोनाक्षी सिन्‍हा 

सोनाक्षीने आल्‍या गळ्‍याजवळ 'चांदणी' काढली आहे. तिने तिच्‍या २७व्‍या वाढदिवसादिवशी हा टॅटू काढला आहे. 

Image result for sonakshi sinha tattoo

बानी जे.

मॉडल, अभिनेत्री बानी जे च्‍या हातावरील टॅटू लक्षवेधी आहे. 

bani j

अर्जुन कपूर 

अर्जुन कपूरने आपल्‍या हातावर 'माँ' असा हिेंदीत टॅटू गोंदवला आहे. 

Arjun Kapoor

श्रुती हसन 

सुपरस्‍टार कमल हसन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हसनने आपल्‍या पाठीवर तिचं निक नेम काढलं आहे. 

Related image