Mon, Jun 01, 2020 20:22
    ब्रेकिंग    होमपेज › Soneri › खासदार नुसरत विवाहबंधनात, शपथविधीला दांडी 

खासदार नुसरत विवाहबंधनात, शपथविधीला दांडी (Video)

Published On: Jun 20 2019 11:21AM | Last Updated: Jun 20 2019 11:24AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची नवनिर्वाचित खासदार नुसरत जहा विवाहबंधनात अडकली. तिच्‍या लग्‍नातील काही फोटो आणि व्‍हिडिओ समोर आले आहेत. गुरुवारी खुद्द नुसरतनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नसोहळ्याविषयीची माहिती दिली आहे. 

नुसरतने बंगालचे प्रसिध्‍द उद्‍योगपती निखिल जैनशी विवाह केला. हा विवाह सोहळा तुर्कची राजधानी इस्तांबुलमध्‍ये पार पडला. 

नुसरतने ममता बॅनर्जी यांच्‍या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तिने लोकसभा २०१९ची निवडणूक लढवली होती. तिने या निवडणुकीत दमदार विजय मिळवला होता. परंतु, विवाह सोहळ्याच्या कारणामुळे नुसरतला खासदारकीची शपथ मात्र घेता आली नाही.

वाचा : 'ही' सुंदर खासदार, अभिनेत्री अडकणार लग्‍नबंधनात 

(video : knottingbells insta)

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I seek blessings from Allah to everyone for all who believe in humanity and love. Eid Mubarak !

A post shared by Nusrat (@nusratchirps) on Jun 5, 2019 at 1:42am PDT

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A new beginning..!! I thank @mamataofficial and people of my Basirhat constituency to have belief in me..

A post shared by Nusrat (@nusratchirps) on May 27, 2019 at 1:11am PDT