Wed, Oct 24, 2018 03:42होमपेज › Soneri › ‘ही’ आहे आशियातील सर्वात सेक्सी महिला

Photo Gallary : ‘ही’ आहे आशियातील सर्वात सेक्सी महिला

Published On: Dec 07 2017 1:56PM | Last Updated: Dec 07 2017 4:04PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आशियातील सर्वांत सेक्सी महिला बनली आहे. बॉलीवूड पाठोपाठ हॉलीवूडमध्येही आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांकाने २०१७ च्या ५० सेक्सी महिलांमधून पहिले स्थान पटकावले. प्रियांकानंतर या यादीत निया शर्मा दुसऱ्या स्थानी आणि दीपिका पादुकोन तिसऱ्या स्थानी आहेत. दीपिका २०१६मध्ये आशियातील सर्वात सेक्सी महिला बनली होती. यावर्षी प्रियांकाने तिला मागे टाकले आहे.

 

आशियातील सेक्सी महिला बनल्याबद्दल प्रियांकाने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. तिने याचे श्रेय स्वत:कडे न घेता चाहत्यांच्या प्रेमामुळेच हा मान मिळाला असल्याचे तिने म्हटले आहे.


Image may contain: 1 person

Image may contain: 1 person, smiling, standing, shoes and outdoor

Image may contain: 1 person, sitting and close-up

Image may contain: 1 person, shoes

Image may contain: 1 person, standing

Image may contain: 1 person, standing