Mon, Dec 10, 2018 03:46होमपेज › Soneri › 'न्यूड' रिलीज होणार 'या' दिवशी 

'न्यूड' रिलीज होणार 'या' दिवशी 

Published On: Apr 17 2018 10:46AM | Last Updated: Apr 17 2018 10:45AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळण्यात आल्यानंतर चर्चेत राहिलेला 'न्यूड' हा मराठी चित्रपट आता रिलीज होणार आहे. त्‍याची रिलीज डेट फायनल झाली असून २७ एप्रिलला रिलीज होणार आहे. 

Image result for marathi film nude

गोवा आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवात मल्‍याळम चित्रपट 'एस. दुर्गा' आणि न्‍यूड या दोन्‍ही चित्रपटांचे स्‍क्रिनिंग करण्‍यात आले नव्‍हते. या चित्रपटाच्‍या कॉपीराईट्स हक्कांवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. शिवाय चित्रपटाच्‍या नावावरूनच आणि त्‍या विषयाची जोरदार चर्चादेखील झाली होती. 'न्‍यूड' चित्रपट रवी जाधव यांनी दिग्‍दर्शित केला आहे. 

Tags : Marathi film Nude, release april 27th, director ravi jadhav