Tue, Jan 22, 2019 08:22होमपेज › Soneri › 'या' मराठी सेलिब्रेटिजच्या घरचा बप्पा तुम्ही पाहिला का?

'या' मराठी सेलिब्रेटिजच्या घरचा बप्पा तुम्ही पाहिला का?

Published On: Sep 14 2018 6:10PM | Last Updated: Sep 14 2018 6:15PMमुंबई : पुढारी ऑनलाईन
गुरुवारी ठिकठिकाणी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले आहे. मराठी सेलिब्रिटींच्या घरीदेखील गणराय विराजमान झाले आहेत. महाराष्ट्रभर गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रिटी सर्वजण बाप्पाच्या भक्तीत दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर घरच्या बाप्पांच्या फोटो शेअर केले आहेत. 

अभिनेता स्वप्निल जोशी

अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या घरचा बाप्पा

अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या घरचा बाप्पा!

अभिनेता सुशांत शेलार यांच्या घरचा बाप्पा!

अभिनेता सुबोध भावे यांच्या घरचा बप्पा!

अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या घरचा बाप्पा!

राणादा उर्फ हार्दिक जोशी यांच्या घरचा बाप्पा!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरचा बप्पा!

अभिनेत्री शितली उर्फ शिवानी बावकर यांचा बाप्पा!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या घरचा बाप्पा!

गायक महेश काळे यांच्या घरचा बाप्पा!

अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या घरचा बाप्पा!