होमपेज › Solapur › स्वामी, निंबाळकरांची विजयी आघाडी

स्वामी, निंबाळकरांची विजयी आघाडी

Published On: May 23 2019 1:44AM | Last Updated: May 23 2019 6:30PM
सोलापूर : विशेष प्रतिनिधी

राज्याचे लक्ष लागलेल्या माढा आणि सोालपूरच्या दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय खेचून आणला. चुरशीच्या झालेल्या या दोन्ही जागांबाबत सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या माढ्यात भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी विजयी आघाडी घेतली. तर संजय मामा शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. तर सोलापूरमध्ये तिरंगी सामन्यात भाजपने आपली जागा राखली. येथून जयसिद्धेश्वर स्वामी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना मात्र पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला. तर प्रकाश आंबेडकरांचीही जादू चालली नाही. 

LIVEअपडेट

सोलापूर मतदारसंघातील 7 ईव्हीएम घोटाळ्यामुळे मतमोजणीस विलंब

निंबाळकर ७५४७६ मतांनी आघाडीवर
निंबाळकर ५५१२३४
शिंदे ४७५७५८

माढ्यात निंबाळकर ७३०६१ मतांनी आघाडीवर
निंबाळकर ५२४७४०
शिंदे ४५१६७९

सोलापूरमध्ये भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांना 145565 मतांची आघाडी
डॉ जयसिद्धेश्वर-494348
सुशीलकुमार शिंदे -348783
प्रकाश आंबेडकर-159270
एकूण 1081386 पैकी मतमोजणी 1024613

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर यांची विजयाच्या दिशेने कूच, निर्णायक 135126 मतांची आघाडी
डॉ जयसिद्धेश्वर- 461360
सुशीलकुमार शिंदे -322910
प्रकाश आंबेडकर-146256
एकूण 1081386 पैकी मतमोजणी 951154

सोलापूरमध्ये भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी  131289 मतांनी आघाडीवर
डॉ जयसिद्धेश्वर- 403900
सुशीलकुमार शिंदे -272611
प्रकाश आंबेडकर-122902
एकूण 1081386 पैकी मतमोजणी 816986

माढ्यात निंबाळकरांच्या आघाडीत वाढ, शिंदे 40510 मतांनी पिछाडीवर
निंबाळकर - 376081
संजयमाना शिंदे  335571

सोलापूरमध्ये भाजपच्या डॉ जयसिद्धेश्वर स्वामींना 118306 मतांची आघाडी
डॉ जयसिद्धेश्वर- 371723
सुशीलकुमार शिंदे -253417
प्रकाश आंबेडकर-116258
एकूण 1081386 पैकी मतमोजणी 757960

माढ्यात रणजितसिंह निंबाळकर यांना ३२५७७ मतांची आघाडी
निंबाळकर - ३४८२४१
संजयमाना शिंदे  ३१५६६४

माढा लोकसभा मतदार संघात निंबाळकरांना 26559 मतांची आघाडी
निंबाळकर - 326047
संजयमाना शिंदे  299488

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 77137 मतांनी आघाडीवर
डॉ जयसिद्धेश्वर- 257693
सुशीलकुमार शिंदे -180556
प्रकाश आंबेडकर-82789
एकूण 1081386 पैकी मतमोजणी 532913

माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकरांना 22781 मतांची आघाडी
निंबाळकर - 300157
संजयमाना शिंदे  277376

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 66191 मतांनी आघाडीवर
डॉ जयसिद्धेश्वर- 239205
सुशीलकुमार शिंदे -173014
प्रकाश आंबेडकर-76637
एकूण 1081386 पैकी मतमोजणी 500162

माढ्यात निंबाळकरांना १८०५४ मतांची आघाडी
निंबाळकर - २५७५९१
संजयमाना शिंदे  - २३९५३७

माढ्यात रणजितसिंह निंबाळकर ४०३० मतांनी आघाडीवर
निंबाळकर १७६८५०
शिंदे १७२८२०

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 57426 मतांनी आघाडीवर
डॉ जयसिद्धेश्वर- 216463
सुशीलकुमार शिंदे -158938
प्रकाश आंबेडकर-68519
एकूण 1081386 पैकी मतमोजणी 454226

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर स्वामी 53796 मतांनी आघाडीवर
डॉ जयसिद्धेश्वर- 195515
सुशीलकुमार शिंदे -141719
प्रकाश आंबेडकर-61169
एकूण मतमोजणी 407726

माढ्यात निंबाळकर २९७६ मतांनी आघाडीवर
निंबाळकर १५६१३५
शिंदे १५३१७९

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर -47856 मतांनी आघाडीवर
डॉ जयसिद्धेश्वर- 165102
सुशीलकुमार शिंदे -117246
प्रकाश आंबेडकर-46091

माड्यात पुन्हा निंबाळकरांना ४९५४ मतांची आघाडी..
निंबाळकर १३००६
शिंदे १२५०४६

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी -36219
डॉ जयसिद्धेश्वर- 130017
सुशीलकुमार शिंदे -93798
प्रकाश आंबेडकर-35593

माढ्यात काट्याची टक्कर, शिंदे पुन्हा १३३८ आघाडीवर
निंबाळकर ११८५३०
शिंदे ११९८६८

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी -30326

डॉ जयसिद्धेश्वर- 119747
सुशीलकुमार शिंदे -89421
प्रकाश आंबेडकर-33658

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी -29877

डॉ जयसिद्धेश्वर- 116550
सुशीलकुमार शिंदे -86673
प्रकाश आंबेडकर-32644

माढ्यात पुन्हा निंबाळकरांना आघाडी
रणजितसिंह निंबाळकर-42553
संजय शिंदे-41539

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी -19823

डॉ जयसिद्धेश्वर- 75721
सुशीलकुमार शिंदे -55898
प्रकाश आंबेडकर-22691

माढ्यात शिंदे ११०९ मतांनी आघाडीवर, काट्याची टक्कर
निंबाळकर ८५०८१
शिंदे ८६१९०

सोलापूर भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी 17799

डॉ जयसिद्धेश्वर- 71590
            
सुशीलकुमार शिंदे -53800
           
 प्रकाश आंबेडकर- 21778

माढ्यात पुन्हा शिंदे २८७९ मतांनी आघाडीवर

निंबाळकर ७००५५
शिंदे ७२९३४

सोलापूर : डॉ जयसिद्धेश्वर- 67713
            सुशीलकुमार शिंदे -51122
            प्रकाश आंबेडकर-19827

भाजपचे डॉ जयसिद्धेस्वर आघाडी- 16591

सोलापूर
61846 भाजप
44134 काँग्रेस
18252 वंचित

माढ्यात प्रचंड चुरशीची लढत,  निंबाळकर आघाडीवर

निंबाळकर मिळालेली मते ५७४४३
शिंदे  यांना मिळालेली मते ५७२९२

 

मोबाईलवर समजणार फेरीनिहाय निकाल

प्रत्येक फेरीनिहाय निकाल मोबाईलद्वारे समजणार आहे. याकरिता निवडणूक आयोगाने ‘वोटर हेल्पलाईन’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप कार्यान्वित झाले असून ते गुगल प्ले स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येणार आहे. या अ‍ॅपद्वारे सर्वात जलद, फेरीनिहाय आणि कोठेही, देशभरातील कोणत्याही मतदारसंघाचा निकाल कळणार आहे. या अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने केले आहे.