Sun, Oct 20, 2019 05:52होमपेज › Satara › कराड कस्तुरी क्लबच्या नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड कस्तुरी क्लबच्या नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Nov 05 2018 1:26AM | Last Updated: Nov 04 2018 8:00PMकराड : प्रतिनिधी

गेले दोन वर्षे दै.‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबच्यावतीने सदस्यांना भरभरून कार्यक्रमांचा खजिना, आकर्षक गिफ्ट,  भरपूर लकी ड्रॉ देण्यात आल आहेत.  यंदाची नवीन नोंदणी सुरू झाली असून  नाव नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. 15 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी केली जाणार असून महिलांनी त्वरित आपली नोंदणी करावयाची आहे. 

यंदाही कस्तुरी क्लबच्यावतीने आकर्षक गिफ्ट, लकी ड्रॉची लयलूट, भरपूर डिस्काऊंट ऑफर्स व कार्यक्रमाची रेलचेल असून नवीन नाव नोंदणी सुरू झाली असून महिलांनी त्वरीत संपर्क साधावयाचा आहे. 
मनासारखे आयुष्य जगणार्‍या मनस्वी स्त्रियांचे हक्‍काचे व्यासपीठ म्हणजेच ‘कस्तुरी क्लब’ नवीन वर्षाच्या नावनोंदणी साठी सज्ज झाले आहे. यावर्षी प्रत्येकीला  एक हजार रूपयांच्या हमखास गिफ्टस त्याचबरोबर विविध दर्जेदार कार्यक्रम, कार्यशाळांचा खजाना घेवून ‘कस्तुरी क्लब’ तयार आहे. घर — संसार, करिअर सांभाळून रोज नवी स्वप्ने पाहणार्‍या महिलांना जीवनातील विविधरंगी अनुभव घेण्यासाठी स्त्रीची स्मार्ट मैत्रिण ‘कस्तुरी क्लब’एक उत्तम माध्यम आहे. नावनोंदणी नुकतीच सुरू झाली असून महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कस्तुरीच्या या नवीन वर्षात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. गेल्यावर्षी कराड कस्तुरी सभासदांसाठी वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रम व कार्यशाळा घेण्यात आल्या. कलर्स मराठी सेलिब्रेटिंचा ‘रंगसंध्या’, अर्चना सावंत यांचा ‘लावणी शो’, ‘दिवाळी फराळ महोत्सव’, राजेश खन्ना हिटस, संक्रांत हळदी कुंकू, म्युझिकल हेल्थ, गेम शो, मेडीटेशन, आनंदी मेनोपॉझ आदी आरोग्य विषयक कार्यक्रम झाले. यंदाही कार्यक्रमांची लयलूट असून अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी मो. 8805023653 येथे संपर्क साधावा. 

550 रू.भरून कुकर घ्या हातात तसेच 1 हजार रूपयांच्या हमखास भेेटवस्तू 

सदस्यांना 550 रूपये भरून दिड लिटरचा कुकर गिफ्ट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 1 हजार रूपयांच्या हमखास गिफ्ट मिळणार आहेत. यामध्ये हॉटेल संगम — सूर्याज थाळी, हॉटेल मासेमारी — नॉनव्हेज थाळी, माने फोटोग्राफर— आयडेंटी फोटोग्राफी (आठ), ओरीफ्लेमकडून — हेअर स्पा, शर्मिली ब्युटीपार्लर— क्लिअनअप, सुवर्णस्पर्शकडून एक गोल्ड प्लेटेड सोन्याची नथ.

लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना मिळणार आकर्षक गिफ्ट

कस्तुरी क्लबचे सभासद झाल्यानंतर वर्षभरात विविध लकी ड्रॉमधून विजेत्या सभासदांना आकर्षक गिफ्टस् मिळणार आहेत. यामध्ये वेदांत ड्रायफ्रुटस्— 12 महिलांना (प्रत्येकी 1 किलो) मिक्स ड्रायफ्रुटस्, सारस लेडिज शॉपी— डिझायनर ब्लाऊज (10 लकी ड्रॉ), मिरा टेलर्स अ‍ॅन्ड ड्रेस मटेरियअल्स — 15 ड्रेस मटेरिअल, टप्पर वेअर — (10 लकी ड्रॉ),  ऑल इज वेल— हस्ताक्षर कोर्स फ्री (3 लकी ड्रॉ), पालकर ज्वेलर्स — देवदास दिवा (5 लकी ड्रॉ), संजीवनी वेलनेस— बॉडी मसाज व स्टिम (10 लकी ड्रॉ), कृष्णा भांडी बाझार (1हजार रूपयांची गिफ्ट व्हॉऊचर) 15 लकी ड्रॉ, कृष्णा एंटरप्रायजेस — केंट वॉटर प्युरिफायर — 5 लकी ड्रॉ, धनश्री लेडिज वेअर — रेडिमेड कुर्तीज (5 लकी ड्रॉ), जामदार आयुर्वेद — 650 रू. चे गिफ्ट हँम्पर असे 10 लकी ड्रॉ द्वारे सदस्यांना गिफ्टस् मिळणार आहेत.

डिस्काऊंट ऑफर्स

राजयोग आय हॉस्टिपल : तपासणी फी वर 40 टक्के व ऑपरेशन 20 टक्के डिस्काऊंट, शिवराज धाबा : संपूर्ण बिलावर 150 रू. सवलत, राजपुरोहित स्विटस्: मिठाईवर 5 टक्के, वेदांत ड्रायफ्रुट्स: वर्षाच्या मसाला खरेदीवर 20 टक्के, शर्मिली ब्युटिपार्लर:  1 हजारमध्ये 3500 रू. च्या सुविधा, ओरिफ्लेम (रेश्मा मिस्त्री) यांच्याकडून प्रॉडक्टसवर वर्षभर 10 टक्के, धनश्री लेडिज वेअर: ब्रँडेड होजिअरीवर 5 टक्के, वेदगुरूकुल बुध्दिमत्ता कार्यशाळा :  10 टक्‍के, ऑल इज वेल: कोर्स फी मध्ये 60 टक्के डिस्काऊंट, ट्रॅव्हल पॉईट: पासपोर्ट प्रोसेसिंग फीमध्ये 500 रू. सवलत. याशिवाय लकी ड्रॉद्वारे भरपूर आकर्षक बक्षिसे. 

इथे करा नावनोंदणी...

धनश्री लेडीज वेअर, कमानी मारूती समोर, गुरुवार पेठ, मोबा :  9403598489. ? ट्रॅव्हल पॉईंट, कॉटेज हॉस्पिटलसमोर, मोबा : 9850026604. ? जामदार आयुर्वेदिक बझार, कराड-मलकापूर सर्व्हिस रोड, मलकापूर. मोबा : 9975097630 ? प्रतिभा साखरे, ओगलेवाडी. मोबा : 9623801099. ? अनिता मल्लिकार्जुन शेटे, शिंदे हॉस्पिटलजवळ, कोल्हापूर नाका, मोबा : 9970463759 ? वैशाली गुरुप्रसाद पाटील, मंगळवार पेठ, मोबा : 9923477991/ 8329715051 ? रेश्मा शफीन मिस्त्री, विद्यानगर, मोबा : 8983627476. ? वेदांत ड्रायफ्रुटस्, सोमवार पेठ, मोबा : 9403945121. ? हिमालय मेडिकल, भेदा चौक, मोबा : 9284333928/ 9822645149 ? लाजरी ब्युटी पार्लर, कार्वे नाका, मोबा : 7020488761/ 9623496299. ? आदिशक्‍ती महिला ग्रामीण विकास सहकारी पतसंस्था मर्या. कराड, विद्यानगर, मोबा : 7620474503 / 8805408020.