Mon, Jul 13, 2020 07:16होमपेज › Sangli › तासगावात पोटनिवडणुकीच्या प्रचारात राडा

तासगावात पोटनिवडणुकीच्या प्रचारात राडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगलीः प्रतिनिधी

तासगावमध्ये वॉर्ड क्रमांक 6 च्या पोटनिवडणुकीत प्रचाराच्या कारणावरून काल (सोमवार दि.03) रात्री भाजप व राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. 

याघटनेनंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत एका अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना आज सकाळी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


  •