कडेगाव : शहर प्रतिनिधी
माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गाधी लिलावतीमध्ये दाखल झाल्या आहेत.
डॉ.कदम यांना काही दिवसापासून मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांचे कुटुंबीयांनी सांगितले.