Sun, Sep 23, 2018 14:30होमपेज › Sangli › सांगली : महापौर हारुण शिकलगार यांची उमेदवारी धोक्‍यात 

सांगली : महापौर हारुण शिकलगार यांची उमेदवारी धोक्‍यात 

Published On: Jul 12 2018 4:59PM | Last Updated: Jul 12 2018 4:59PMसांगली : प्रतिनिधी

सांगली,  मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननीत प्रभाग १६ मधून महापौर हारूण शिकलगार यांच्या उमेदवारीला तिसर्‍या अपत्याबद्दल हरकत घेतली. 

 निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांसमोर सुनावणी सुरू आहे.  सामाजिक कार्यकर्ते व दुसरे उमेदवार आसिफभाई बावा, उमर गवंडी यांच्‍याकडून  हरकत. दोन्ही बाजूने वकिलांसह बाजू मांडण्याचे काम पूर्ण झाले आहे.  उमेदवारी रद्द झाल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसण्‍याची शक्‍यता आहे.  पर्यायी उमेदवारी पुत्र इरफान शिकलगार यांचा अर्ज आहे. सायंकाळी ६ वाजता याचा  निकाल लागणार आहे.  निवडणूक अधिकारी तुषार ठोंबरे याबाबत  निकाल देणार आहेत.