Tue, Dec 10, 2019 08:23होमपेज › Sangli › सांगली : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

सांगली : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

Published On: Apr 02 2019 5:32PM | Last Updated: Apr 02 2019 4:48PM
सांगली : प्रतिनिधी 

स्वाभिमानी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीतर्फे विशाल पाटील यांनी  लोकसभेसाठी सांगली मतदार संघातून आज (ता.२) अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार सुमनताई पाटील, विश्वजित कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, सत्यजित देशमुख, संजय बजाज आदी उपस्थित होते.