Mon, Dec 16, 2019 10:55होमपेज › Sangli › इस्लामपूरमधून जयंत पाटील यांचा अर्ज दाखल

इस्लामपूरमधून जयंत पाटील यांचा अर्ज दाखल

Published On: Oct 01 2019 1:39PM | Last Updated: Oct 01 2019 1:17PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत  पाटील यांनी इस्लामपूर मतदासंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.इस्लामपूर : वार्ताहर 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत  पाटील यांनी मंगळवारी (ता.१) इस्लामपूर मतदासंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंचायत समीतीपासून रँलीने प्रांत कार्यालयात जावून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शहरातून भव्य रँली काढत ते तहसील कचेरी चौकातील सभास्थळी दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.