Tue, Sep 17, 2019 03:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोशल मीडियामुळेच सलोखा बिघडला- केसरकर 

सोशल मीडियामुळेच सलोखा बिघडला- केसरकर 

Published On: Jan 03 2018 7:24PM | Last Updated: Jan 03 2018 7:24PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा-कोरेगावच्या प्रकरणानंतर राज्याभरातील शांतता व सलोख्याचे वातावरण बिघडण्यास सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्याह अफवाच कारणीभूत आहेत. मुंबईत तसेच संपूर्ण राज्येभर पोलिसांनी अतिशय कुशलतेने परिस्थिेती नियंत्रणात आणल्याने महाराष्ट्रि बंदच्या काळात राज्यात कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.  

दगडफेक,रेल-रस्ता रोकोचे तूरळक प्रकार वगळता अनुचित प्रकार टाळण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.  राज्याळतील जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोख्याचे वातावरण कायम ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र बंद मागे; भिडे, एकबोटेंना अटक करा : प्रकाश आंबेडकर 

नांदेडमध्ये सीआरपीएफच्या लाठीहल्‍ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यूWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex