Sat, Jul 04, 2020 18:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : मालाडमध्ये झाड दुचाकीवर कोसळून १ जखमी  (video)

मुंबई : मालाडमध्ये झाड दुचाकीवर कोसळून १ जखमी (video)

Last Updated: Jun 03 2020 4:42PM
मालाड : पुढारी वृत्‍तसेवा 

अस्मिता ज्योती कॉम्प्लेक्स समोरील मार्वे रोड येथे एक मोठे झाड दुचाकीवर कोसळले. सुदैवाने दुचाकीवर बसलेले दोघे वाचले. मात्र चालकाला मुका मार लागला असून, त्‍याला उपचारासाठी जवळच्या रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

यावेळी या मार्गावर वाहनांची रहदारी कमी असल्‍याने कोणतीही जीवित वा वित्‍तहानी झाली नाही. दरम्‍यान या लगत बसलेले भिकारीही सुदैवाने वाचले.