Sun, May 31, 2020 16:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘महा’सर्वेक्षणाचे इन्फोग्राफिक्स: आता निवडणूक झाली, तर...

‘महा’सर्वेक्षणाचे इन्फोग्राफिक्स: आता निवडणूक झाली, तर...

Published On: May 04 2018 11:57AM | Last Updated: May 04 2018 3:40PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

दैनिक 'पुढारी' महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांत केलेल्या महा सर्वेक्षणात जवळपास 25 हजार मतदारांनी आपली मते नोंदविली. महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या हा राजकीय सर्व्हे समजून घेऊयात इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून....

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा, असे आपणास वाटते?

Image may contain: 9 people, people smiling

महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का?

No automatic alt text available.

सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीसाठी आपण 10 पैकी किती गुण द्याल?

No automatic alt text available.

आता निवडणूक झाली, तर तुम्ही कोणत्या पक्षाला मत द्याल?

No automatic alt text available.

सरकार कोणत्या प्रश्नावर अपयशी ठरले, असे आपणास वाटते?

No automatic alt text available.

सरकारचा गेल्या चार वर्षांतील कोणता निर्णय अधिक प्रभावी वाटला?

No automatic alt text available.

मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्याचे काम प्रभावी आहे, असे आपणास वाटते?

Image may contain: 7 people, including Bhawarth B Daund and Chetan Kajaria, people smiling

खालीलपैकी कोणत्या मुद्दयाचा प्रभाव निवडणुकीवर होईल?

No automatic alt text available.

आगामी विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर प्रभावशाली ठरेल का?

Image may contain: 1 person, text

असे झाले सर्वेक्षण

No automatic alt text available.

Tags : survey2018, Kaul Marathi Manacha, daily pudhari, abp majha, survey, maharashtra, politics, Maha Sarvekshan