Sun, Jul 05, 2020 13:05होमपेज › Marathwada › जालना जिल्ह्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १७६

जालना जिल्ह्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या १७६

Last Updated: Jun 04 2020 10:12PM
जालना : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारी रात्री पाच संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. त्यात जालना शहरातील मोदीखाना भागातील ३, शहरातील खासगी रुग्णालयातील १ आणि जालना तालुक्यातील १ असे पाच नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. या पाच रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १७५ वर गेली आहे. आजपर्यंत तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.