Sun, May 31, 2020 03:45होमपेज › Marathwada › तेरमध्ये कुस्ती स्पर्धेत नानासाहेब भक्ते विजेता

तेरमध्ये कुस्ती स्पर्धेत नानासाहेब भक्ते विजेता

Published On: May 04 2019 10:04AM | Last Updated: May 04 2019 10:14AM
तेर : प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक याञेनिमित्त तेर ग्रामपंचायतीच्या वतीने कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नानालाहेब भक्ते प्रथम विजेता ठरला.

यावेळी पद्माकर फंड, प्रभारी सरपंच बाळासाहेब कदम, तेर सोसायटीचे चेअरमन नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी,  ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.नलावडे, नवनाथ पांचाळ, रणधीर सलगर, जुनेद मोमीन, प्रभाकर शिंपले, ईर्शाद मुलानी, रतन नाईकवाडी उपस्थित होते.