Sat, Jul 04, 2020 16:57होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : नव्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ

कोल्हापूर : नव्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ

Last Updated: Jun 03 2020 2:44PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात आज (दि.3) दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग आता मंदावला आहे. नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याउलट कोरोनामुक्‍तीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.

74 कोरोनामुक्‍त; जिल्ह्यात 7 नवे रुग्ण

रुग्णसंख्या वाढत असतानाच, कोरोनामुक्‍त होणार्‍यांचीही संख्या वाढू लागली आहे. यामुळे तात्पुरते का होईना, सध्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक चित्र आहे.