Wed, Jul 24, 2019 15:13होमपेज › Kolhapur › महिला उद्योजकाला सीएसह कर सल्लागाराकडून कोटीचा गंडा

महिला उद्योजकाला सीएसह कर सल्लागाराकडून कोटीचा गंडा

Published On: Jun 26 2019 1:39AM | Last Updated: Jun 26 2019 1:36AM
उजळाईवाडी : प्रतिनिधी

व्हॅटची रक्?कम भरण्?यासाठी दिलेली सुमारे एक कोटीची रक्?कम कर सल्?लागार व सीएने परस्?पर हडप केल्?याची तक्रार महिला उद्योजक मंगल बाबू निर्मळे यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्?यात दिली आहे. याप्रकरणी कर सल्?लागार वीरेंद्रकुमार कृष्?णा पाटील व सीए हर्षद आनंदा असनारे यांच्?यावर गुन्?हा दाखल करण्?यात आला.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्?ये मंगल निर्मळे (रा. मंगळवार पेठ, कोल्?हापूर) यांचा फौंड्री उद्योग आहे. निर्मळे यांच्?या कंपनीचे कर सल्?लागार म्?हणून वीरेंद्रकुमार पाटील (रा. कणेरीवाडी, ता. करवीर) व सीए हर्षद असनारे (रा. 103, रॉयल ग्रीनफिल्?ड, नागाळा पार्क) काम पाहतात. 

कराची रक्‍कम न भरता बनविल्या खोट्या पावत्या 2014-15 ते 2017-18 या कालावधीतील कराची रक्?कम भरण्?यासाठी 1 कोटी 4 लाख 67 हजार 650 रुपये निर्मळे यांनी संशयित आरोपी पाटील व असनारे यांच्?याकडे दिले होते. त्?यांनी या कराची रक्?कम न भरता व्?हॅट टॅक्?स भरल्?याच्?या खोट्या चलन पावत्?या, जे 1 व जे 2 फॉर्म, सी फॉर्म तयार केले. असनारे याने कंपनीचे आर्थिक वर्ष 2015-16 ते 2018-19 मध्?ये कंपनीची कोणत्?याही प्रकारची शासनाच्?या कराची रक्?कम थकबाकी नसल्?याबाबत क्‍लीअर बॅलन्सशिट असल्?याचा अहवाल तयार करून दोघांनी संगनमताने निर्मळे यांची फसवणूक केली आहे. याबाबत अधिक तपास सहा?यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्?हाण करीत आहेत.