Wed, Jul 24, 2019 07:55होमपेज › Kasturi › रहा सकारात्मक

रहा सकारात्मक

Published On: Jul 11 2019 1:20AM | Last Updated: Jul 10 2019 8:53PM
कामाच्या दरम्यान आपल्याला ज्या ज्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागत असेल ते प्रश्‍न चुटकीसरशी सुटणारे नाहीत. त्यामुळे हळूहळू सर्व काही ठीकठाक होईल, असा सकारात्मक विचार आपल्याला करायला हवा. नकारात्मक विचार ठेवल्यास टेन्शनशिवाय काहीही हाती येणार नाही. मात्र, सकारात्मक विचार केल्याने आपल्याला त्या गोष्टी ठीकठाक करण्यासाठी मदत मिळू शकेल.