Fri, Jun 05, 2020 02:02होमपेज › Kasturi › आजच ‘कस्तुरी’ सभासद व्हा आणि उद्या भेटा प्रसिद्घ चित्रपट कलाकारांना

आजच ‘कस्तुरी’ सभासद व्हा आणि उद्या भेटा प्रसिद्घ चित्रपट कलाकारांना

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 1:45AM‘पुढारी’ वृत्तपत्राचा खास महिलांकरीताचा उपक्रम म्हणजे ‘कस्तुरी एलिट क्‍लब फॉर विमेन’ हा महिला मंच. गृहिणी असो वा नोकरी व्यवसाय करणारी स्त्री; घर आणि करिअर सांभाळताना तिला हवे असते समविचारी मैत्रिणींचे नेटवर्क आणि नवनवीन माहिती. तिच्या चौफेर समृद्घीसाठी तिच्या बरोबर आता असेल ‘कस्तुरी एलिट क्‍लब फॉर विमेन’

महिलांसाठी ‘पुढारी’चा उपक्रम

भरा फक्‍त रु. 500/- मिळवा भेटवस्तू तब्बल 
4835 रु.च्या चक्‍क‘फ्री’
कृष्णाई वॉटर पार्क तिकिटे रु. 1000/-
निर्लेप फ्रायपॅन रु. 395/-
नानल कॉस्मेटिक्स सौंदर्यप्रसाधने रु. 250/-
लीज ब्युटी संटर गिफ्ट व्हाऊचर रु. 350/- 
(हेड मसाज/मेनीक्युअर) 
विष्णुजीकी रसोई रु. 370/-(एक थाळी सप्रेम भेट)
खॠझड हँडरायटिंग अ‍ॅनॅलिसिस रु. 2500/-

खवय्यांसाठी खास

पी. के. बिर्याणी हाऊस या लोकप्रिय फू्रड जॉईंटच्या तिन्ही शाखांमध्ये (कर्वेनगर, कोथरूड, पुणे-सातारा रोड) 500 रु.हून अधिक खरेदीसाठी 10% डिस्काउंट.

सुरेल लखलखती संध्याकाळ

मराठीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर, चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी, प्रणाली घोगरे यांच्याशी रणांगण या आगामी चित्रपटानिमित्ताने दिलखुलास गप्पा आणि सोबतच तब्बल 4000 हून अधिक यशस्वी कार्यक्रम केलेल्या गंधार एंटरटेमेंटच्या मनीषा निश्‍चल, गफार मोमीन, यश यांची रोमँटीक गाण्यांची मैफील ‘एक दुजे के लिए’ 

सहयोग :

पवैद्यसाने आयुर्वेदचे ‘माधवबाग’ ह्रदयनिगा केंद्र  पगंधार एंटरटेनमेंट पभरत मित्र मंडळ अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर पनिरंजन दाभेकर पमयुर कडू पशवा फाउंडेशन पश्रावणबाळ फाउंडेशन पनवचैतन्य हास्ययोग परिवार

नोंदणी आज व उद्या सभासद नोंदणी केंद्र

दै. पुढारी, 404/10, ब्लॉक नं. 3, पर्वती, सारसबाग मित्रमंडळ चौक, पाटील प्लाझासमोर, पुणे-9  (सकाळी 11.30 ते 1.30) फोन नं. 020-67639915

कॉर्पोरेटर : सौ. अश्‍विनीताई नितीन कदम (संस्थापक अध्यक्षा) यशस्विनी महिला प्रतिष्ठान यांचे जनसंपर्क कार्यालय,  गुरुकृपा टॉवर्स, अरण्येश्‍वर चौक,पुणे-9 सायंकाळी (5 ते 8) मो. नं. 9011530900/ 9011912525