Mon, May 25, 2020 10:08होमपेज › Goa › गोवा : काँग्रेस नेते जितेंद्र देशप्रभू यांचे निधन 

गोवा : काँग्रेस नेते जितेंद्र देशप्रभू यांचे निधन 

Last Updated: Apr 21 2020 8:00PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार जितेंद्र देशप्रभू (वय. 64) यांचे मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता बांबोळी येथील गोमेकॉत निधन झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने आज (मंगळवार) गोमेकॉत भरती करण्यात येऊन ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले होते. 

त्यांची ‘कोरोनाव्हायरस’संबंधी चाचणी केली असता, अहवाल ‘निगेटीव्ह’ आला असल्याची माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.