Mon, May 25, 2020 11:35होमपेज › Goa › दयानंद सोपटे यांनी आपला गड राखला 

दयानंद सोपटे यांनी आपला गड राखला 

Published On: May 23 2019 5:29PM | Last Updated: May 24 2019 2:27AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे यांनी मांद्रेत आपला गड राखला आहे. भाजप उमेदवारीवर मांद्रे पोटनिवडणूक लढवणारे सोपटे यांचा 3 हजार 943  मताधिक्क्याने विजय झाला आहे.  

सोपटे यांना  13 हजार 168 मते प्राप्‍त झाली. त्यांना  अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांना बरीच टक्‍कर दिली. आरोलकर यांना 9 हजार 225 मते  मिळाली. तर काँग्रेस उमेदवार बाबी बागकर यांना केवळ  4हजार 221 मतांवर समाधान मानावे लागले.