Fri, Jul 20, 2018 15:45होमपेज › Edudisha › संधी नोकरीच्या 

संधी नोकरीच्या 

Published On: Jul 10 2018 1:05AM | Last Updated: Jul 09 2018 7:23PMदि न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीमध्ये 685 असिस्टंट पदांकरिता पदवी प्राप्‍त उमेदवारांकडून 31 जुलै 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात newindia.co.in येथे उपलब्ध.

नोंदणी व मुद्रांक नियंत्रण पुणे - 158 लिपीक टंकलेखक तसेच मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील लिपीक भरतीचा 30 जून 2018 रोजी जीआर प्रसिद्ध लवकरच जाहिरात प्रसिद्ध.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ - 58 शिक्षक पदांकरिता 16 जुलै 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असून जाहिरात  mspmandal.co.in येथे उपलब्ध.

दिल्‍ली दुय्यम सेवा नियम मंडळ - 4366 - शिक्षक भरतीकरिता 30 जुलै 2018 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात  dsssbonline.nic.in येथे उपलब्ध.

रिझर्व्ह बँक - 169 ऑफिसर ग्रेड बी पदांकरिता 23 जुलै 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात opportunities.rbi.org.in येथे उपलब्ध.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग - राज्यसेवा मुख्य परीक्षा - 18 ते 20 ऑगस्ट 2018 या कालावधीत होणार असून पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून 16 जुलै 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत.जाहिरात mpsc.gov.in  येथे उपलब्ध.

मिनरल एक्सोफ्लोरेशन कॉर्पोरेशन - 245 - विविध मॅनेजर, स्टेनो, टेक्निशियन, मशिनिस्ट, असिस्टंट, ड्रायव्हर, मेकॅनिक इ. पदांकरिता 16 जुलै ते 16 ऑगस्ट 2018 पर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात mecl.co.in येथे उपलब्ध.

इंडियन एअर फोर्स - ग्रुप एक्स व वाय टेक्निकल व नॉन टेक्निकल पदांकरिता 24 जुलै 2018 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात indianairforce.nic.in येथे उपलब्ध.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक - ऑफिसर स्केल फोर, फाईव्ह अ‍ॅण्ड सिक्स पदांकरिता 10 जुलै 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात indiapost.gov.in येथे उपलब्ध.

मध्य रेल्वे - नेमणूक कायदा 1981 अंतर्गत - मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर व सोलापूर- 2573 प्रशिक्षणार्थी पदांकरिता 10 वी व संबंधित आयटीआय पात्रताधारक उमेदवारांकडून 25 जुलै 2018 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत.जाहिरात cr.indianrailways.gov.in  येथे उपलब्ध.

राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायझर, मुंबई 50 ऑपरेटर ट्रेनी पदांकरिता 14 जुलै 2018 पर्यंत अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात rcfltd.com येथे उपलब्ध.

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये 86 डेप्युटी इंजिनिअर्स पदांकरिता 11 जुलै 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. जाहिरात bel-india.in  येथे उपलब्ध.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन - 25 एक्झिक्युटीव्ह ट्रेनी - 31 जुलै 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात powergridindia.com  येथे उपलब्ध.

संकलन - ज्ञानदेव भोपळे