Sun, Jul 05, 2020 11:26होमपेज › Belgaon › कर्नाटकमध्ये येडियुरप्पा सरकारचा सर्वांत मोठा निर्णय!

येडियुरप्पा सरकारचा सर्वांत मोठा निर्णय!

Last Updated: May 27 2020 12:26PM
कर्नाटक: पुढारी ऑनलाईन

कर्नाटकमध्ये ३१ मे पासून मंदिर, मशिद चर्च सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी हा निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोनाचा फैलाव सुरुच असल्याने देशभरातील मंदिर, मशिद तसेच चर्च बंद आहेत. त्यामुळे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे कोरोनामुळे बंदच आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच असताना येडियुरप्पा सरकारने मोठा निर्णय सर्वांनाच धक्का दिला आहे. बहुधा असा निर्णय घेणारे कर्नाटक हे देशातील पहिलेच राज्य आहे.